Wednesday, August 20, 2025 12:23:41 PM
झेप्टोच्या धारावी गोदामावर FDAची कारवाई, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन, बुरशी व तापमान नियंत्रणात अपयश आढळले; ग्राहकांच्या आरोग्यास धोका.
Avantika parab
2025-06-02 11:05:10
रायगड उत्खननात 'यंत्रराज' हे शिवकालीन दुर्मिळ खगोलशास्त्रीय उपकरण सापडले. छत्रपती संभाजीराजे यांनी माहिती दिली असून, रायगडाचा वैज्ञानिक दृष्टिकोन समोर आला आहे.
2025-06-02 10:54:52
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्या नावाच्या कुत्र्याच्या पुतळ्याला हटवण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे.
Ishwari Kuge
2025-04-18 09:57:47
आता, सोशल मीडियावर छावा चित्रपटातला एक डिलिट केलेला सीन व्हायरल होतो आहे. हंबीरराव मोहिते आणि त्याची बहीण सोयराबाई यांच्यातील हा सीन आहे.
Jai Maharashtra News
2025-02-28 13:32:40
छत्रपती संभाजीराजे यांच्यावर येणारा छावा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात आला आहे. ट्रेलरमध्ये लेझीम खेळताना जे गाण्याच्या स्वरूपात दृश्य दिसतं यावर शिवप्रेमींनी आक्षेप नोंदवला आहे.
Apeksha Bhandare
2025-01-25 15:51:00
संतोष देशमुख यांना न्याय देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
2024-12-31 16:16:03
आता गड-किल्ल्यांवर अशा प्रकारच्या गैरकृत्यांसाठी १ लाख रुपये दंड आणि शिक्षेची तरतूद केली गेली आहे.
Manoj Teli
2024-12-16 21:32:10
स्वराज्य पक्षाचे जळगाव-जामोदचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली.
2024-11-20 11:44:46
मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या मर्यादेत राहून आरक्षण देण्याची घोषणा छत्रपती संभाजीराजे यांनी केली.
ROHAN JUVEKAR
2024-11-18 15:07:32
छत्रपती संभाजी यांच्या स्वराज्य संघटनेला पक्ष म्हणून निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली आहे.
2024-10-01 13:37:07
दिन
घन्टा
मिनेट